हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील आकृतीमध्ये, रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे. रेषा PR ही वृत्तछेदिका आहे. जर PQ = 3.6, QR = 6.4, तर PS काढा. कृती: PS2 = square × PR (स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीमध्ये, रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे. रेषा PR ही वृत्तछेदिका आहे. जर PQ = 3.6, QR = 6.4, तर PS काढा.

कृती:

PS2 = `square` × PR (स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय)

= PQ × [PQ + QR]

= `square` × [3.6 + 6.4]

= 3.6 × `square`

∴ PS2 = 36

PS = `square`

रिक्त स्थान भरें
योग
Advertisements

उत्तर

PS2 = \[\boxed{PQ}\] × PR (स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय)

= PQ × [PQ + QR]

= \[\boxed{3.6}\] × [3.6 + 6.4]

= 3.6 × \[\boxed{10.0}\]

∴ PS2 = 36

PS = \[\boxed{6}\]

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×