हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्‍नांची उत्तरे लिहा: (a) वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो? (b) ही प्रक्रिया कशी घडते? (c) या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो?
  2. ही प्रक्रिया कशी घडते?
  3. या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू.
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. विद्युत विलेपन
  2. या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्‌वारे कमीअभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. 
  3. चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपनाची उदाहरणे आहेत.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×