मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्‍नांची उत्तरे लिहा: (a) वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो? (b) ही प्रक्रिया कशी घडते? (c) या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो?
  2. ही प्रक्रिया कशी घडते?
  3. या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू.
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. विद्युत विलेपन
  2. या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्‌वारे कमीअभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. 
  3. चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपनाची उदाहरणे आहेत.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×