हिंदी

खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
१) इतरेतर द्वंद्व समास
बहिणभाऊ    
आईवडील    
नाकडोळे    
सुंठसाखर    
कृष्णार्जुन    
विटीदांडू    
कुलूपकिल्ली    
स्त्रीपुरुष    
२) वैकल्पिक द्वंद्व समास
बरेवाईट    
सत्यासत्य    
चारपाच    
तीनचार    
खरेखोटे    
३) समाहार द्वंद्व समास
अंथरूण पांघरूण    
भाजीपाला    
कपडालत्ता    
अन्नपाणी    
पालापाचोळा    
केरकचरा    
सारिणी
Advertisements

उत्तर

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
१) इतरेतर द्वंद्व समास
बहिणभाऊ बहीण आणि भाऊ इतरेतर द्वंद्व समास
आईवडील आई आणि वडील इतरेतर द्वंद्व समास
नाकडोळे नाक आणि डोळे इतरेतर द्वंद्व समास
सुंठसाखर सुंठ आणि साखर इतरेतर द्वंद्व समास
कृष्णार्जुन कृष्ण आणि अर्जुन इतरेतर द्वंद्व समास
विटीदांडू विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास
कुलूपकिल्ली कुलूप आणि किल्ली इतरेतर द्वंद्व समास
स्त्रीपुरुष स्त्री आणि पुरुष इतरेतर द्वंद्व समास
२) वैकल्पिक द्वंद्व समास
बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्वंद्व समास
सत्यासत्य सत्या किंवा सत्य वैकल्पिक द्वंद्व समास
चारपाच चार किंवा पाच वैकल्पिक द्वंद्व समास
तीनचार तीन किंवा चार वैकल्पिक द्वंद्व समास
खरेखोटे खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास
३) समाहार द्वंद्व समास
अंथरूण पांघरूण अंथरूण, पांघरूण वगैरे समाहार द्वंद्व समास
भाजीपाला भाजी, पाला वगैरे समाहार द्वंद्व समास
कपडालत्ता कपडा, लत्ता वगैरे समाहार द्वंद्व समास
अन्नपाणी अन्न, पाणी वगैरे समाहार द्वंद्व समास
पालापाचोळा पाला, पाचोळा वगैरे समाहार द्वंद्व समास
केरकचरा केर, कचरा वगैरे समाहार द्वंद्व समास
shaalaa.com
समास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 1.3

संबंधित प्रश्न

समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा

समासाचे नाव

सामासिक शब्द

(१) तत्पुरुष समास

(अ) स्त्रीपुरुष, गुणदोष

(२) अव्ययीभाव समास

(आ) महात्मा, पंचधातू

(३) बहुव्रीही समास

(इ) प्रतिवर्षी, आजन्

(४) द्वंद्व समास

(ई) लक्ष्मीकांत, निर्धन

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
चहापाणी - ____________.


कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
सद्गुर - ____________.


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

ताणतणाव -


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.


खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. समासाचा विग्रह

सामासिक शब्द

(१)

राजाची आज्ञा

____________

(२)

आठ अंगांचा समूह

____________

(३)

उत्तम असा पुरुष

____________


खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. सामासिक शब्द

विग्रह

(१)

______

निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो

(२)

नीरज

________________________

(३)

______

प्रमाणासह आहे जे ते

(४)

गोपाल

________________________

(५)

______

माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती

(६)

षडानन

________________________


खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.

[यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष]

द्‌विगू अव्ययीभाव समास वैकल्पिक द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास
         

खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.


खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते - ______ 


खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

बरेवाईट प्रसंग सगळ्यांच्याच जीवनात येतात - ______ 


पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
नफा किंवा तोटा    

योग्य जोड्या जुळवा.

क्र. सामासिक शब्द समासाचे नाव
i. विटीदांडू द्विगू
ii. नीलकमल समाहार द्वंद्व
iii. पंचपाळे इतरेतर द्वंद्व
iv. भाजीपाला कर्मधारय

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.

लोकप्रिय


पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.

सद्गुरू


पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.

सुईदोरा


पुढील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
यथायोग्य ______ ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×