हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा. 1- ब्रोमोप्रोपेन - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

1- ब्रोमोप्रोपेन

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

(१) 1-ब्रोमोप्रोपेनमध्ये, प्रोपेन हा जनक हायड्रोकार्बन आहे. प्रोपचा अर्थ तीन म्हणजेच, प्रोपेनमध्ये 3 कार्बनचे अणू आहेत. त्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1, 2, 3, ... असे अंक दया.
\[\begin{array}{cc}
3\phantom{....}2\phantom{....}1\\
\ce{– C – C – C –} \end{array}\]
(२) ब्रोमो (हॅलो) हा उपसर्ग व याचा ग्राह्य अंकन 1 आहे. म्हणून ब्रोमो उपसर्ग शृंखलेतील C1 या कार्बनला जोडा.
\[\begin{array}{cc}
\phantom{....}3\phantom{....}2\phantom{....}1\phantom{......}\\
\ce{– C – C – C – Br}\\
\end{array}\]

(३) आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{..}\ce{H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{...}|\\
\ce{H–C–C–C–Br}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{...}|\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{..}\ce{H}\\
\end{array}\]

\[\begin{array}{end}
\ce{CH3–CH2–CH2–Br}
\end{array}\]

shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ७. ऊ. | पृष्ठ १३४

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

2 - क्लोरोब्यूटेन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

मीथेनाल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

इथेनामिन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHO}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा.

\[\begin{array}{cc}
\ce{CH3-CH-CH3}\\
|\phantom{..}\\
\ce{OH}
\end{array}\]

खालील सारणी पूर्ण करा:

अ. न. सामान्य नाव रचना सूत्र आय. यू. पी. ए. सी. नाव
1. एथिलीन CH2 = CH2 ______
2. ॲसिटिलीन ______ इथाईन
3. ॲसेटिक ॲसिड CH3-COOH ______
4. मेथिल अल्कोहोल ______ मिथेनॉल
5. ______ CH3-CO-CH3 प्रोपेन-२-ओन

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×