हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा. CHX3−CO−CHX2−CHX3 - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

कार्बनच्या मोठ्या शृंखलेत कार्बनचे अणू : 4

जनक अल्केन : ब्यूटेन (Butane)

क्रियात्मक गट : - CO – ओन (–0ne)

ग्राह्य अंकन

\[\begin{array}{cc}
1\phantom{......}2\phantom{.......}3\phantom{.....}4\phantom{.}\\
\ce{2(CH3 – CH – CH2 – CH3)}
\end{array}\]

Butane या शब्दातील 'e' काढून टाकावा व त्या ठिकाणी –one म्हणजे 'ओन' ही अक्षरे लिहावीत.

जनक प्रत्यय : ब्यूटेन–2–ओन

आय. यू. पी. ए. सी. नाव : ब्यूटेन–2–ओन.

shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ५. ऊ. | पृष्ठ १३४

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

पेंटेन -2- ओन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

2 - क्लोरोब्यूटेन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

मीथेनाल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

इथेनामिन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्यूटॅनोन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा.

\[\begin{array}{cc}
\ce{CH3-CH-CH3}\\
|\phantom{..}\\
\ce{OH}
\end{array}\]

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×