हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जोड्या जुळवा.- 'अ' गट-1) कोरडी हवा 2) दमट हवा 3) संपृक्त हवा/दवबिंदू तापमान 4) पाण्याची महत्तम घनता 'ब' गट अ) 4°C ब) सापेक्ष आर्द्रता 100% क) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) कोरडी हवा अ) 4°C
2) दमट हवा ब) सापेक्ष आर्द्रता 100%
3) संपृक्त हवा/दवबिंदू तापमान क) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी
4) पाण्याची महत्तम घनता ड) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त
    इ) - 4°C
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) कोरडी हवा क) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी
2) दमट हवा ड) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त
3) संपृक्त हवा/दवबिंदू तापमान ब) सापेक्ष आर्द्रता 100%
4) पाण्याची महत्तम घनता अ) 4°C
shaalaa.com
अप्रकट उष्मा (latent heat)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: उष्णता - जोड्या जुळवा.

APPEARS IN

संबंधित प्रश्न

अप्रकट उष्मा म्हणजे काय? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील?


बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.


बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


धुके कसे तयार होते?


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा अ) हवा बाष्पाने संपृक्त होणे
2) बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा ब) स्थायूचे द्रवात रूपांतर होणे
3) दवबिंदू तापमान क) द्रवाचे वायूत रूपांतर होणे

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता अ) J किंवा cal
2) अप्रकट उष्मा ब) J/kg°C
3) विशिष्ट उष्माधारकता क) kJ/kg
4) उष्णता ड) एकक नाही
    इ) kg/m3

बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.


40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×