हिंदी

हुशार मुलांमध्येही हूडपणा असतो, हे कथेच्या आधारे लिहा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हुशार मुलांमध्येही हूडपणा असतो, हे कथेच्या आधारे लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

सर्व प्रशिक्षणार्थी जे विशेष शाळेत दाखल झाले होते, ते सर्व बुद्धिमान होते. सिंगापूरमधील एका शाळेत आलोकने प्रवेश घेतला. या शाळेतील जुन्या विद्यार्थ्यांची प्रथा होती की, नवीन विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीत टाकणे. ह्या साठी वरिष्ठ विद्यार्थ्यांची एक कमिटी होती, ज्याचे अध्यक्ष हुआन चेंग होते; कारण तो विविध प्रकारचा त्रास देण्यात पारंगत होता. त्याच्या रचनात्मक डोक्यातून विविध कल्पना यायच्या. हुआन चेंग ही बुद्धिमान होता, परंतु त्याची बुद्धी वाईट प्रकारातही वापरली जायची. त्यामुळे कथेत विधान आले आहे की, "हुशार मुलांमध्ये सुद्धा हूडपणा असतो."

shaalaa.com
दिव्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: दिव्य - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 14 दिव्य
स्वाध्याय | Q ६. (२) | पृष्ठ ४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×