हिंदी

ही इमारत खूपच उंच आहे. वरील विधानाचे उद्‌गारार्थी वाक्य ओळखून लिहा:

Advertisements
Advertisements

प्रश्न

ही इमारत खूपच उंच आहे. 

वरील विधानाचे उद्‌गारार्थी वाक्य ओळखून लिहा:

विकल्प

  • ही इमारत काही कमी उंच नाही.

  • ही इमारत किती उंच आहे.

  • किती लहान आहे ही इमारत.

  • बापरे! केवढी उंच आहे ही इमारत!

MCQ
व्याकरण/भाषा
Advertisements

उत्तर

बापरे! केवढी उंच आहे ही इमारत!

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×