हिंदी

ग्रामीण भूमी उपयोजन:

Advertisements
Advertisements

प्रश्न

ग्रामीण भूमी उपयोजन:

विकल्प

  • औद्योगिक

  • व्यापार

  • मनोरंजन

  • वने

MCQ
Advertisements

उत्तर

वने

स्पष्टीकरण:

ग्रामीण भूमी उपयोजन मध्ये शेती, वने, कायमस्‍वरूपी गायरान व चराऊ जमीन, किरकोळ वृक्ष, पिके व वनराई इत्यादींचा समावेश होतो. औद्योगिक, व्यापार आणि मनोरंजन हे प्रामुख्याने शहरी भागाशी संबंधित आहेत.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×