Advertisements
Advertisements
प्रश्न
ग्रामीण भूमी उपयोजन:
पर्याय
औद्योगिक
व्यापार
मनोरंजन
वने
MCQ
Advertisements
उत्तर
वने
स्पष्टीकरण:
ग्रामीण भूमी उपयोजन मध्ये शेती, वने, कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन, किरकोळ वृक्ष, पिके व वनराई इत्यादींचा समावेश होतो. औद्योगिक, व्यापार आणि मनोरंजन हे प्रामुख्याने शहरी भागाशी संबंधित आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
