हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

फरक स्पष्ट करा. सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

अ. क्र. सापेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता
१ . एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानवरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. एका विशिष्ट तापमानास एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते .
२.  सापेक्ष आद्रता टक्केवारीत व्यक्‍त केली जाते. निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम/मी' व्यक्‍त केली जाते.
३.  सापेक्ष आर्द्रता समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात जास्त असते, तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते.  विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी  होत जाते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [पृष्ठ १५९]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 3 आर्द्रता व ढग
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ १५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×