हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

फरक स्पष्ट करा. क्युम्युलस ढग व क्युम्युलो निम्बस ढग - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

क्युम्युलस ढग व क्युम्युलो निम्बस ढग

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

अ. क्र.  क्युम्युलस ढग क्युम्युलो निम्बस ढग
१ . भूपृष्ठापासून ५०० ते ६००० मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. क्युमुलस ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युमुलो निम्बस ढगांमध्ये रूपांतर होते.
२.  हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. है ढग घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो.
३.  हे ढग कोरड्या रंगाचे असतात. हे ढग काळ्या रंगाचे असतात.
४.  हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. हे ढग वादळी पावसाचे निदर्शक असतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [पृष्ठ १५९]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 3 आर्द्रता व ढग
स्वाध्याय | Q ३. (इ) | पृष्ठ १५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×