हिंदी

एका शब्दात उत्तरे लिहा. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ -

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शब्दात उत्तरे लिहा.

वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ -

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ - पुस्तके

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: बाबांचं पत्र - स्वाध्याय [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 10 बाबांचं पत्र
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ २७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 10 बाबांचं पत्र
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्न

तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?


एका शब्दात उत्तरे लिहा.

वैष्णवीला पत्र लिहिणारे -



एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

नदीचे पाणी गढूळ का झाले?


माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.


खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.

गाडी-गाडीवान चतुर-चतुराई खरा-खरेपणा
_____ - धनवान महाग- _____ ______ - साधेपणा
_____ - दयावान _____ - स्वस्ताई ______ - शहाणपणा
बल- ______ _____ - नवलाई भोळा- ______

कोण ते सांगा.

जंगलात राहणारे -


खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×