हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या. दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या. तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या. दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या. तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल?

योग
Advertisements

उत्तर

पहिल्या सामन्यातील धावा = 180

दुसऱ्या सामन्यातील धावा = 257

तिसऱ्या सामन्यातील धावा = x

`"3 सामन्यांमध्ये धावांची सरासरी" = "3 सामन्यांमधील सर्व धावांची बेरीज"/"सामन्यांची संख्या"`

`230 = (180 + 257 + x)/3`

230 × 3 = 437 + x

∴ x = 690 − 437

∴ x = 253

क्रिकेटपटूने तिसऱ्या सामन्यात 253 धावा केल्या पाहिजेत तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: एकचल समीकरणे - सरावसंच 12.2 [पृष्ठ ६७]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 12 एकचल समीकरणे
सरावसंच 12.2 | Q 9. | पृष्ठ ६७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×