Advertisements
Advertisements
प्रश्न
एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली, तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल?
योग
Advertisements
उत्तर
![]() |
![]() |
| जुने आयत | नवीन आयत |
l ही जुन्या आयताची लांबी आणि b ही रुंदी समजा.
∴ जुन्या आयताची परिमिती = 2(l + b)
नवीन आयताची लांबी = 2l आणि रुंदी = 2b
∴ नवीन आयताची परिमिती = 2(2l + 2b)
= 2 × 2 (l + b)
= 2 × जुन्या आयताची परिमिती
∴ नवीन आयताची परिमिती जुन्या आयताच्या दुप्पट असेल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?


