मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली, तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली, तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल? 

बेरीज
Advertisements

उत्तर

जुने आयत नवीन आयत

l ही जुन्या आयताची लांबी आणि b ही रुंदी समजा.

∴ जुन्या आयताची परिमिती = 2(l + b)

नवीन आयताची लांबी = 2l आणि रुंदी = 2b

∴ नवीन आयताची परिमिती = 2(2l + 2b)

= 2 × 2 (l + b)

= 2 × जुन्या आयताची परिमिती

∴ नवीन आयताची परिमिती जुन्या आयताच्या दुप्पट असेल.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: परिमिती व क्षेत्रफळ - सरावसंच 44 [पृष्ठ ८५]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 12 परिमिती व क्षेत्रफळ
सरावसंच 44 | Q 1. | पृष्ठ ८५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×