हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा: (दिल्ली, 12, 2005, सैन्यदलाच्या, राष्ट्रीय आपत्ती, निवारणाचे व बचावाचे, राज्य राखीव पोलीस, 2015) - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा:

(दिल्ली, 12, 2005, सैन्यदलाच्या, राष्ट्रीय आपत्ती, निवारणाचे व बचावाचे, राज्य राखीव पोलीस, 2015)

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा, ______ नुसार झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्यदलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात ______ तुकड्या कार्यरत आहेत. याचे मुख्यालय ______ येथे असून प्रत्येक राज्यामध्ये ______ मदतीने या सक्रिय आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या माध्यमातून ______ प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये ______ मोठे कार्य केले आहे.

रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्यदलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात 12 तुकड्या कार्यरत आहेत. याचे मुख्यालय दिल्ली येथे असून प्रत्येक राज्यामध्ये सैन्यदलाच्या मदतीने या सक्रिय आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये निवारणाचे व बचावाचे मोठे कार्य केले आहे.

shaalaa.com
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×