हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राची भूमिका स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्ष हा आपत्ती आल्यानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच स्थापित केला.
  2. याच्या अंतर्गत आपत्तीसंदर्भात विविध आढावे आणि माहिती गोळा केली जाते.
  3. अतिरिक्त मदत घेण्यासाठी, तसेच संकटसमयी सतत पाठपुरावा करण्यासाठी स्थलसेना, वायुसेना, नौसेना, दूरसंचार, दळणवळण, पॅरामिलिटरी फोर्सेस यांच्याशी सतत संपर्क ठेवला जातो.
  4. जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राकडून जिल्ह्यातील स्वयंसेवक संघटनांना एकत्रित केले जाते. आपत्ती निवारणाच्या कामात त्यांना सहभागी केले जाते. निरनिराळ्या सूचना जाहीर करणे आणि त्यांचा उपयोग करणे ही जबाबदारी पाळली जाते.
shaalaa.com
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ ११९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 3. अ. | पृष्ठ ११९

संबंधित प्रश्न

टिपा लिहा.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण


टिपा लिहा.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005


आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचनेप्रमाणे तुमच्या शाळेच्या संदर्भात संरचना तयार करा.


राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झाली आहे.


दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा:

(दिल्ली, 12, 2005, सैन्यदलाच्या, राष्ट्रीय आपत्ती, निवारणाचे व बचावाचे, राज्य राखीव पोलीस, 2015)

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा, ______ नुसार झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्यदलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात ______ तुकड्या कार्यरत आहेत. याचे मुख्यालय ______ येथे असून प्रत्येक राज्यामध्ये ______ मदतीने या सक्रिय आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या माध्यमातून ______ प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये ______ मोठे कार्य केले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×