हिंदी

भाग प्रमाणपत्रातील तपशील विशद करा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भाग प्रमाणपत्रातील तपशील विशद करा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे नाव व पत्ता
  2. भागधारकाचे/भागधारकांची नावे
  3. भाग प्रमाणपत्राचा अनुक्रमांक
  4. धारित केलेल्या भागांची संख्या
  5. भागचा प्रकार व वर्ग (उदा. समभाग किंवा प्राधान्य भाग)
  6. प्रत्येक भागांची दर्शनी किंमत व त्यावर भरलेली रक्कम
  7. भागांचे विशिष्ट क्रमांक 
  8. प्रमाणपत्र जारी केल्याची तारीख
  9. दोन संचालक व एका अधिकृत स्वाक्षरीकर्त्याच्या स्वाक्षऱ्या
  10. महसूल तिकिटावर कंपनीची मोहर 
  11. भागांची दर्शनी किंमत
  12. भाग पूर्णपणे भरलेले की अंशतः भरलेले याची नोंद

भागांचे हस्तांतरण व वारसाहक्काने हस्तांतरण करण्यासाठी भाग प्रमाणपत्र आवश्यक असते. हे नोंदणीकृत दस्तऐवज आहे, नोंदविलेले दस्तऐवज नाही. ते ठराविक हस्तांतरण प्रक्रियेचे पालन करूनच दुसऱ्याच्या नावावर करता येते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×