हिंदी

बौद्ध धर्मात दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना ______ म्हटले जाते. - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बौद्ध धर्मात दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना ______  म्हटले जाते. 

विकल्प

  • भिक्खू

  • भिक्खुणी

  • साध्वी

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

बौद्ध धर्मात दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना भिक्खुणी म्हटले जाते. 

स्पष्टीकरण:

भिक्खूंच्या वास्तव्यासाठी बांधलेल्या या स्थानांना ‘विहार’ असे म्हणत. या विहारांमधून पुढे बौद्ध भिक्खूंना शिक्षण देणारी केंद्रे उभी राहिली. बौद्ध शिक्षणपद्धती ही बौद्ध संघांच्या व्यवस्थेशी बांधलेली होती. काही काळाने गौतम बुद्धांनी या संघांमध्ये स्त्रियांना प्रवेश देण्यास परवानगी दिली होती. दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना ‘भिक्खुणी’ म्हटले जाई.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×