Advertisements
Advertisements
प्रश्न
बौद्ध धर्मात दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना ______ म्हटले जाते.
पर्याय
भिक्खू
भिक्खुणी
साध्वी
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
बौद्ध धर्मात दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना भिक्खुणी म्हटले जाते.
स्पष्टीकरण:
भिक्खूंच्या वास्तव्यासाठी बांधलेल्या या स्थानांना ‘विहार’ असे म्हणत. या विहारांमधून पुढे बौद्ध भिक्खूंना शिक्षण देणारी केंद्रे उभी राहिली. बौद्ध शिक्षणपद्धती ही बौद्ध संघांच्या व्यवस्थेशी बांधलेली होती. काही काळाने गौतम बुद्धांनी या संघांमध्ये स्त्रियांना प्रवेश देण्यास परवानगी दिली होती. दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना ‘भिक्खुणी’ म्हटले जाई.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
