हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

अतिभार म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

अतिभार म्हणजे काय?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

जेव्हा मोठ्या प्रमाणात विद्युतशक्ती वापरली जाते, तेव्हा अतिप्रमाणात विद्युतधारा विद्युतपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते व त्या ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्यास त्याची पितळतार वितळते व पुरवठा बंद होतो. या घटनेला अतिभार असे म्हणतात.

shaalaa.com
विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 5

संबंधित प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.


आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.


1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)


वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये ____ इतके विभवांतर असते.


हल्ली घरातील विद्युतधारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी ____ कळ बसवतात.


______ या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.


खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?


विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंतल असते?


लघुपरिपथन म्हणजे काय?


हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×