हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

______ या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

______ या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.

विकल्प

  • स्टेनलेस स्टिल

  • नायक्रोम

  • तांबे

  • ब्रंझ

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

नायक्रोम या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.

shaalaa.com
विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 7

संबंधित प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये, उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत. 


आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.


1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)


विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.


वीज बिलात वीज वापर _____ मध्ये देतात.


हल्ली घरातील विद्युतधारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी ____ कळ बसवतात.


खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?


विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?


वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये किती व्होल्ट विभवांतर असते?


हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×