हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(१) रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होते व नवीन रासायनिक बंध तयार होतात व पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात, त्यांना अभिक्रियाकारके किंवा अभिकारके म्हणतात.

(२) रासायनिक अभिक्रियेत नवीन बंध तयार होऊन जो पदार्थ नव्याने तयार होतो, त्याला उत्पादित म्हणतात.

(३) उदा., कोळसा (कार्बन) हवेत जाळला असता, कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. ही रासायनिक अभिक्रिया आहे. यात कोळसा (कार्बन) व ऑक्सिजन (हवेतील) हे अभिकारक आहेत, तर कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित आहे.

\[\ce{\underset{\text{अभिकारके}}{C_{(s)}} + O2 ->[(\Delta)]\underset{\text{उत्पादित}}{CO2_{(g)}}}\]

shaalaa.com
रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
स्वाध्याय | Q २. ई. | पृष्ठ ४५

संबंधित प्रश्न

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर ______ धातूचा थर दिला जातो.


दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

फेरस सल्फेटचे फेरिक सल्पेटमध्ये रूपांतर ही एक ______ अभिक्रिया आहे. 


दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ______ होते. 


हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो?


ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा.


शास्त्रीय कारणे लिहा.

शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो.


शास्त्रीय कारणे लिहा.

प्रयोगशाळेत संहत सल्फ्यूरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात.


शास्त्रीय कारणे लिहा.

खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.


पुढील चित्राचे निरीक्षण करा, रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा. 


दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा:

  1. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.
  2. फळ परिपक्व होणे.
  3. दुधाचे दह्यात रूपांतर होणे.
  4. पाण्याचे बाष्पीभवन होणे.
  5. जठरामध्ये अन्न पचणे.
  6. लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×