हिंदी

आपले मत नोंदवा. मानवतावादी हस्तक्षेप - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आपले मत नोंदवा.

मानवतावादी हस्तक्षेप

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

संयुक्त राष्ट्र द्वारा युद्धग्रस्त क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मानवतावादी हस्तक्षेप आवश्यक आहे. भारताने अशा हस्तक्षेपाचे समर्थन केले आहे. कंबोडियात शांतता प्रस्थापित करण्याच्या आणि युद्धग्रस्त क्षेत्रातील जनजीवन सामान्य करण्याच्या मार्गात भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडली.

shaalaa.com
मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: १९९१ नंतरचे जग - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 1 १९९१ नंतरचे जग
स्वाध्याय | Q ४ (१) | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×