हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा. जर R-S-T आणि l(ST) = 3.7, l(RS) = 2.5, तर l(RT) = ?

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर R-S-T आणि l(ST) = 3.7, l(RS) = 2.5, तर l(RT) = ?

योग
Advertisements

उत्तर

दिले आहे, l(ST) = 3.7, l(RS) = 2.5

आता, l(RT) = l(RS) + l(ST)      ...(R−S−T)

∴ l(RT) = 2.5 + 3.7

∴ l(RT) = 6.2

shaalaa.com
बिंदूंचे निर्देशक व अंतर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: भूमितीतील मूलभूत संबोध - सरावसंच 1.1 [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1 भूमितीतील मूलभूत संबोध
सरावसंच 1.1 | Q 6. (ii) | पृष्ठ ५

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(J, A)


खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतर काढा.

d(K, O)


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = 1, y = 7


बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत d(A, B) काढा.

x = -4, y = -5


आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर A-B-C आणि l(AC) = 11, l(BC) = 6.5, तर l(AB) = ?


आकृती काढून प्रश्नाचे उत्तर लिहा.

जर X-Y-Z आणि l(XZ) = 3`sqrt(7)`, l(XY) = `sqrt(7)`, तर l(YZ) = ?


बिंदू A चा निर्देशक -2 व B चा निर्देशक 5 असेल तर d(A,B) = किती ?


खाली बिंदूच्या जोडीचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून जोडीतील अंतर काढा.

-9, -1 


जर P-Q-R व d(P, Q) = 3.4, d(Q, R) = 5.7 तर d(P, R) = ?


संख्यारेषेवर A बिंदूचा निर्देशक 1 आहे. A पासून 7 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×