हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

4x2 – 5x + 3 = 0 या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: 4x2 – 5x + 3 = 0 a = 4, b = ______, c = 3 b2 – 4ac = (–5)2 – (______) × 4 × 3

Advertisements
Advertisements

प्रश्न

4x2 – 5x + 3 = 0 या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. 

कृती: 4x2 – 5x + 3 = 0

a = 4, b = ______, c = 3

b2 – 4ac = (–5)2 – (______) × 4 × 3 

= (______) – 48

b2 – 4ac = ______  

योग
Advertisements

उत्तर

4x2 – 5x + 3 = 0

a = 4, b = – 5, c = 3

b2 – 4ac = (–5)24 × 4 × 3 

= 25 – 48 

∴ b2 – 4ac = – 23 

shaalaa.com
वर्णसमीकरणाचे सामान्य रूप (Standard form of quadratic equation)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वर्गसमीकरणे - Q २ अ)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

कोणतीही दोन वर्गसमीकरणे लिहा.


खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.

m3 + 3m2 - 2 = 3m3


खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

(x - 1)2 = 2x + 3


खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.

3m2 = 2m2 - 9


खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?

m2 + 2m + 11 = 0


खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा?

2y2 - y + 2 = 0


खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा?

`sqrt5x^2 - x - sqrt5 = 0`


खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.

X2 + 2X + k = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती? 


खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.

वर्गसमीकरणाची कोटी ______ असते. 


खालील वर्गसमीकरण सोडवा. 

`1/(4 - p) - 1/(2 + p) =1/4`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×