Advertisements
Chapters
1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा
1.3: उपयोजित इतिहास
1.4: भारतीय कलांचा इतिहास
1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास
1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
1.7: खेळ आणि इतिहास
1.8: पर्यटन आणि इतिहास
1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
राज्यशास्त्र - संविधानाची वाटचाल
2.1: संविधानाची वाटचाल
▶ 2.2: निवडणूक प्रक्रिया
2.3: राजकीय पक्ष
2.4: सामाजिक व राजकीय चळवळी
2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:e88c8f2e549248a3a4e4a4df63989acd.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 2.2: निवडणूक प्रक्रिया
Below listed, you can find solutions for Chapter 2.2 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 2.2 निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय [Pages 80 - 81]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
निवडणूक आयुक्तांची नेमणूक ______ करतात.
राष्ट्रपती
प्रधानमंत्री
लोकसभा अध्यक्ष
उपराष्ट्रपती
लोकसभा सभापती
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ______ यांची नेमणूक झाली.
डॉ.राजेंद्रप्रसाद
टी.एन.शेषन
सुकुमार सेन
नीला सत्यनारायण
मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची _______ समिती करते.
निवड
परिसीमन
मतदान
वेळापत्रक
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.
बरोबर
चूक
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
बरोबर
चूक
संकल्पना स्पष्ट करा.
मतदारसंघाची पुनर्रचना
संकल्पना स्पष्ट करा.
मध्यावधी निवडणुका
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.
निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
Solutions for 2.2: निवडणूक प्रक्रिया
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:e88c8f2e549248a3a4e4a4df63989acd.jpg)
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2.2 (निवडणूक प्रक्रिया) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2.2 निवडणूक प्रक्रिया are निवडणूक प्रक्रिया (परिचय), निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाची कार्य, निवडणूक प्रक्रिया.
Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions निवडणूक प्रक्रिया exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2.2, निवडणूक प्रक्रिया इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
