Advertisements
Advertisements
प्रश्न
संकल्पना स्पष्ट करा.
मध्यावधी निवडणुका
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
- विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या (पाच वर्षे) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुकांना ‘मध्यावधी निवडणुका’ असे म्हणतात.
- बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते.
- काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते. परंतु मुदतीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात येते.
- अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो. अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा वा विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात.
shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: निवडणूक प्रक्रिया - संकल्पना स्पष्ट करा
संबंधित प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.
संकल्पना स्पष्ट करा.
मतपेटी ते इव्हीएम प्रवास
मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.
पुढील ओघतक्ता पूर्ण करा.
निवडणूक प्रक्रिया:

मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः

