मराठी

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - जोडस्तंभालेख [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - जोडस्तंभालेख - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: जोडस्तंभालेख

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


सरावसंच 31
सरावसंच 31 [Pages 81 - 82]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 जोडस्तंभालेख सरावसंच 31 [Pages 81 - 82]

सरावसंच 31 | Q 1. | Page 81

जागतिक वृक्षदिनी दोन शाळांनी लावलेल्या रोपांची संख्या सारणीमध्ये दिली आहे, त्यावरून जोडस्तंभालेख काढा.

शाळेचे नाव
रोपाचे नाव → बदाम करंज कडुलिंब अशोक गुलमोहर
नूतन विद्यालय 40 60 72 15 42
भारत विद्यालय 42 38 60 25 40
सरावसंच 31 | Q 2. | Page 81

एका ज्यूस सेंटरवर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या सारणीत दर्शवली आहे. त्या माहितीवरून जोडस्तंभालेख काढा.

वार फळे मोसंबी संत्री सफरचंद अननस
शनिवार 43 30 56 40
रविवार 59 65 78 67
सरावसंच 31 | Q 3. | Page 82

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पाच मतदान केंद्रांवर खालीलप्रमाणे मतदान झाले. त्यावरून जोडस्तंभालेख काढा.

व्यक्ती केंद्र क्रमांक 1 2 3 4 5
पुरुष 200 270 560 820 850
स्त्रिया 700 240 340 640 470
सरावसंच 31 | Q 4. | Page 82

भारतातील पाच शहरांचे कमाल व किमान तापमान °C मध्ये दिले आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढा.

तापमान ↓ शहर → दिल्ली  मुंबई कोलकता नागपूर कपूरथला
कमाल तापमान 35 32 37 41 37
किमान तापमान 26 25 26 29 26
सरावसंच 31 | Q 5. | Page 82

सारणीमध्ये सोलापूर, पुणे येथील शासकीय रुग्णालयात एका दिवसात लसीकरण केलेल्या बालकांची संख्या दिली आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढा.

शहर↓ लसीचे नाव → डी. पी.टी. पूरक पोलिओ पूरक गोवर कावीळ
सोलापूर 65 60 65 63
पुणे 89 87 88 86
सरावसंच 31 | Q 6. | Page 82

महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील साक्षर लोकांचे प्रमाण शेकडेवारीमध्ये दिलेले आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढा.

राज्य सन 1971 1981 1991 2001 2011
महाराष्ट्र 46 57 65 77 83
गुजरात 40 45 61 69 79

Solutions for 7: जोडस्तंभालेख

सरावसंच 31
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - जोडस्तंभालेख - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - जोडस्तंभालेख

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (जोडस्तंभालेख) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 जोडस्तंभालेख are जोडस्तंभालेखाची संकल्पना, जोडस्तंभालेखाचे विश्लेषण, जोडस्तंभालेख काढणे.

Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions जोडस्तंभालेख exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, जोडस्तंभालेख गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×