मराठी

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - बँक व सरळव्याज [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - बँक व सरळव्याज - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 10: बँक व सरळव्याज

Below listed, you can find solutions for Chapter 10 of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


सरावसंच 40सरावसंच 41
सरावसंच 40 [Page 78]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 10 बँक व सरळव्याज सरावसंच 40 [Page 78]

सरावसंच 40 | Q 1. | Page 78

रिहानाने 1500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये द.सा.द.शे. 9 दराने 2 वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्‍कम मिळेल?

सरावसंच 40 | Q 2. | Page 78

जेठालाल यांनी बँकेकडून द.सा.द.शे. 10 दराने 2,50,000 रुपये 5 वर्षांच्या मुदतीने गृहकर्ज घेतले. तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल? तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्‍कम द्यावी लागेल?

सरावसंच 40 | Q 3. | Page 78

श्रीकांतने 85,000 रुपये द.सा.द.शे. 7 दराने `2 1/2` वर्षांसाठी ‘बचत’ बँकेत ठेवले. तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळव्याज मिळाले?

सरावसंच 40 | Q 4. | Page 78

व्याजाच्या काही दराने 5000 रुपये मुद्दलावर 4 वर्षांत 1200 रुपये व्याज होते, तर त्याच दराने त्याच मुदतीत 15000 रपये मुद्दलाचे व्याज किती होईल?

सरावसंच 40 | Q 5. | Page 78

पंकजने 1,50,000 रुपये द.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्‍कम त्यांना परत मिळेल?

सरावसंच 41 [Page 79]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 10 बँक व सरळव्याज सरावसंच 41 [Page 79]

सरावसंच 41 | Q 1. | Page 79

1700 रुपयांचे, द.सा.द.शे. काही दराने, 2 वर्षांचे व्याज 340 रुपये येते, तर व्याजाचा दर शे ______ असेल.

  • 12%

  • 15%

  • 4%

  • 10%

सरावसंच 41 | Q 2. | Page 79

3000 रुपयांचे विशिष्ट दराचे, विशिष्ट वर्षांचे व्याज 600 रुपये येते; तर 1500 रुपयांचे तितक्याच दरांचे तितक्याच वर्षांचे व्याज किती रुपये येईल?

  • 300 रुपये

  • 1000 रुपये

  • 700 रुपये

  • 500 रुपये

सरावसंच 41 | Q 3. | Page 79

जावेदने 12000 रुपये द.सा.द.शे. 9 दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्‍कम काढून घेई. किती वर्षांत त्याला व्याजासह एकूण 17400 रुपये मिळतील?

सरावसंच 41 | Q 4. | Page 79

लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्‍कम द.सा.द.शे. 10 दराने `2 1/2` वर्षांसाठी कर्जाऊ घेतली. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10250 रुपये व्याज दिले, तर त्यांनी एकूण किती रक्‍कम कर्जाऊ घेतली होती?

सरावसंच 41 | Q 5. (i) | Page 79

खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा.

मुद्दल व्याजाचा दर (द.सा.द.शे.) मुदत (काळ) व्याज  रास
4200 7% 3 वर्षे ...... ......
सरावसंच 41 | Q 5. (ii) | Page 79

खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा.

मुद्दल व्याजाचा दर (द.सा.द.शे.) मुदत (काळ) व्याज  रास
...... 6% 4 वर्षे 1200 ......
सरावसंच 41 | Q 5. (iii) | Page 79

खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा.

मुद्दल व्याजाचा दर (द.सा.द.शे.) मुदत (काळ) व्याज  रास
8000 5% ...... 800 ......
सरावसंच 41 | Q 5. (iv) | Page 79

खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा.

मुद्दल व्याजाचा दर (द.सा.द.शे.) मुदत (काळ) व्याज  रास
...... 5% ...... 6000 18000
सरावसंच 41 | Q 5. (v) | Page 79

खालील सारणीतील रिकाम्या जागा भरा.

मुद्दल व्याजाचा दर (द.सा.द.शे.) मुदत (काळ) व्याज  रास
....... `2 1/2%` 5 वर्षे 2400 ......

Solutions for 10: बँक व सरळव्याज

सरावसंच 40सरावसंच 41
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - बँक व सरळव्याज - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - बँक व सरळव्याज

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 10 (बँक व सरळव्याज) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 बँक व सरळव्याज are बँक, मुद्दल, व्याज, रक्कम आणि साधे व्याज संकल्पना.

Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions बँक व सरळव्याज exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 10, बँक व सरळव्याज गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×