Advertisements
Chapters
▶ 2: वास्तव संख्या
3: बहुपदी
4: गुणोत्तर व प्रमाण
5: दोन चलांतील रेषीय समीकरण
6: अर्थनियोजन
7: सांख्यिकी
![Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - वास्तव संख्या Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - वास्तव संख्या - Shaalaa.com](/images/ganit-1-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:d01354ff59a44f13a1e8d0d20d5a771e.png)
Advertisements
Solutions for Chapter 2: वास्तव संख्या
Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 वास्तव संख्या सरावसंच 2.1 [Page 21]
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`13/5`
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`2/11`
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`29/16`
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`17/125`
खालील परिमेय संख्याचे दशांश रूप खंडित असेल की अखंड आवर्ती असेल ते लिहा.
`11/6`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`127/200`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`25/99`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`23/7`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`4/5`
खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.
`17/8`
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
\[\ce{0.\overset{\bullet}{6}}\]
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
`0.overline(37)`
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
`3.overline(17)`
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
`15.overline(89)`
खालील परिमेय संख्या `p/q` रूपात लिहा.
`2.overline(514)`
Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 वास्तव संख्या सरावसंच 2.2 [Page 25]
`4sqrt2` ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा.
`3 + sqrt5` ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा.
`sqrt5, sqrt10` या संख्या संख्यारेषेवर दाखवा.
खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
0.3 आणि -0.5
खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
-2.3 आणि -2.33
खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
5.2 आणि 5.3
खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा.
-4.5 आणि -4.6
Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 वास्तव संख्या सरावसंच 2.3 [Page 30]
पुढील करणीची कोटी सांगा.
`root(3)7`
पुढील करणीची कोटी सांगा.
`5sqrt12`
पुढील करणीची कोटी सांगा.
`root(4)10`
पुढील करणीची कोटी सांगा.
`sqrt39`
पुढील करणीची कोटी सांगा.
`root(3)18`
पुढील संख्या करणी आहे की नाही ते सांगा.
`root(3)51`
पुढील संख्या करणी आहे की नाही ते सांगा.
`root(4)16`
पुढील संख्या करणी आहे की नाही ते सांगा.
`root(5)81`
पुढील संख्या करणी आहे की नाही ते सांगा.
`sqrt256`
पुढील संख्या करणी आहे की नाही ते सांगा.
`root(3)64`
पुढील संख्या करणी आहे की नाही ते सांगा.
`sqrt(22/7)`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`sqrt52, 5sqrt13`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`sqrt68, 5sqrt3`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`4sqrt18, 7sqrt2`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`19sqrt12, 6sqrt3`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`5sqrt22, 7sqrt33`
खालील करणीच्या जोडीचे सजातीय व विजातीय असे वर्गीकरण करा.
`5sqrt5, sqrt75`
खालील करणीला सोपे रूप द्या.
`sqrt27`
खालील करणीला सोपे रूप द्या.
`sqrt50`
खालील करणीला सोपे रूप द्या.
`sqrt250`
खालील करणीला सोपे रूप द्या.
`sqrt112`
खालील करणीला सोपे रूप द्या.
`sqrt168`
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`7sqrt2, 5sqrt3`
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`sqrt247, sqrt274`
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`2sqrt7, sqrt28`
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`5sqrt5, 7sqrt2`
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`4sqrt42, 9sqrt2`
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`5sqrt3, 9`
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`7, 2sqrt5`
सोपे रूप द्या.
`5sqrt3 + 8sqrt3`
सोपे रूप द्या.
`9sqrt5 - 4sqrt5 + sqrt125`
सोपे रूप द्या.
`7sqrt48 - sqrt27 - sqrt3`
सोपे रूप द्या.
`sqrt7 - 3/5sqrt7 + 2sqrt7`
गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
`3sqrt12 xx sqrt18`
गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
`3sqrt12 xx 7sqrt15`
गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
`3sqrt8 xx sqrt5`
गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
`5sqrt8 xx 2sqrt8`
भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
`sqrt98 ÷ sqrt2`
भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
`sqrt125 ÷ sqrt50`
भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
`sqrt54 ÷ sqrt27`
भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा.
`sqrt310 ÷ sqrt5`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`3/sqrt5`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`1/sqrt14`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`5/sqrt7`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`6/(9sqrt3)`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`11/sqrt3`
Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 वास्तव संख्या सरावसंच 2.4 [Page 32]
गुणाकार करा.
`sqrt3(sqrt7 - sqrt3)`
गुणाकार करा.
`(sqrt5 - sqrt7)sqrt2`
गुणाकार करा.
`(3sqrt2 - sqrt3)(4sqrt3 - sqrt2)`
खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा.
`1/(sqrt7 + sqrt2)`
खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा.
`3/(2sqrt5 - 3sqrt2)`
खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा.
`4/(7 + 4sqrt3)`
खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा.
`(sqrt5 - sqrt3)/(sqrt5 + sqrt3)`
Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 वास्तव संख्या सरावसंच 2.5 [Page 33]
किंमत काढा.
`|15 - 2|`
किंमत काढा.
`|4 - 9|`
किंमत काढा.
`|7|×|-4|`
सोडवा.
`|3x - 5| = 1`
सोडवा.
`|7 - 2x| = 5`
सोडवा.
`|(8 - x)/2| = 5`
सोडवा.
`|5 + x/4| = 5`
Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 वास्तव संख्या संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Pages 34 - 35]
खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?
`sqrt(16/25)`
`sqrt5`
`3/9`
`sqrt196`
खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?
0.17
`1.overline(513)`
`0.27overline46`
0.101001000.....
खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांशरूप अखंड आवर्ती असेल?
`2/5`
`3/16`
`3/11`
`137/25`
संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवितो?
नैसर्गिक संख्या
अपरिमेय संख्या
परिमेय संख्या
वास्तव संख्या
\[\ce{0.\overset{\bullet}{4}}\] या संख्येचे परिमेय रुप कोणते?
`4/9`
`40/9`
`3.6/9`
`36/9`
जर n ही पूर्ण वर्ग संख्या नसेल तर `sqrtn` ही खालीलपैकी कोणती संख्या असेल?
नैसर्गिक संख्या
परिमेय संख्या
अपरिमेय संख्या
A, B, C हे तिन्ही पर्याय असू शकतात.
खालीलपैकी कोणती संख्या करणी नाही?
`sqrt7`
`root(3)17`
`root(3)64`
`sqrt193`
`root(3)5` या करणीची कोटी किती?
3
2
6
5
`2sqrt5 + sqrt3` या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी कोणती?
`-2sqrt5 + sqrt3`
`- 2 sqrt5 - sqrt3`
`2sqrt3 - sqrt5`
`sqrt3 + 2sqrt5`
`|12 - (13 + 7) xx 4|` ची किंमत किती?
−68
68
−32
32
खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
0.555
खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
`29.overline568`
खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
9.315315.....
खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
357.417417.....
खालील संख्या `p/q` रूपात लिहा.
`30.overline219`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`(- 5)/7`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`9/11`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`sqrt5`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`121/13`
खालील संख्या दशांश रूपात लिहा.
`29/8`
`5 + sqrt7` ही संख्या अपरिमेय आहे हे दाखवा.
खालील करणी सोप्या रूपात लिहा.
`3/4 sqrt8`
खालील करणी सोप्या रूपात लिहा.
`- 5/9 sqrt45`
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`sqrt32`
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`sqrt 50`
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`sqrt27`
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`3/5sqrt10`
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`3sqrt72`
खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा.
`4sqrt11`
सोपे रूप द्या.
`4/7 sqrt147 + 3/8sqrt192 - 1/5sqrt75`
सोपे रूप द्या.
`5sqrt3 + 2sqrt27 + 1/sqrt3`
सोपे रूप द्या.
`sqrt216 - 5sqrt6 + sqrt294 - 3/sqrt6`
सोपे रूप द्या.
`4sqrt12 - sqrt75 - 7sqrt48`
सोपे रूप द्या.
`2sqrt48 - sqrt75 - 1/sqrt3`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`1/sqrt5`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`2/(3sqrt7)`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`1/(sqrt3 - sqrt2)`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`1/(3sqrt5 + 2sqrt2)`
छेदाचे परिमेयीकरण करा.
`12/(4sqrt3 - sqrt2)`
Solutions for 2: वास्तव संख्या
![Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - वास्तव संख्या Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - वास्तव संख्या - Shaalaa.com](/images/ganit-1-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:d01354ff59a44f13a1e8d0d20d5a771e.png)
Balbharati solutions for गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - वास्तव संख्या
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2 (वास्तव संख्या) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 वास्तव संख्या are परिमेय संख्या, परिमेय संख्यांचे गुणधर्म, परिमेय संख्यांचे दशांश रूप, अपरिमेय आणि वास्तव संख्या, अपरिमेय संख्यांचे दशांश रूप, वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधाचे गुणधर्म, ऋण संख्येचे वर्गमूळ, धन परिमेय संख्येचे मूळ, करणी, करणीचे सरलीकरण, करणीचे प्रकार, करणींची तुलना, करणींवरील क्रिया, करणीचे परिमेयीकरण, वर्ग करणीचे द्विपद रूप, छेदाचे परिमेयीकरण, परिमेय संख्यांचा क्रमनिरपेक्ष गुणधर्म, परिमेय संख्यांचा साहचर्य गुणधर्म, परिमेय संख्यांचा अविकारक गुणधर्म, परिमेय संख्यांचा व्यस्त गुणधर्म, केवलमूल्य.
Using Balbharati गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions वास्तव संख्या exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2, वास्तव संख्या गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics गणित १ [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
