Please select a subject first
Advertisements
Advertisements
आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील चित्राचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. बाह्यकारकांमुळे तयार झालेली भूरूपे ओळखा. त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमांकानुसार वहीत लिहा.

Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील चित्राचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. बाह्यकारकांमुळे तयार झालेली भूरूपे ओळखा. त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमांकानुसार वहीत लिहा.

Concept: undefined >> undefined
पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.
हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.
Concept: undefined >> undefined
पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.
विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.
Concept: undefined >> undefined
पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.
भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही.
Concept: undefined >> undefined
पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते?
Concept: undefined >> undefined
तुमच्या शाळेतील पर्जन्यमापक वापरून पावसाळ्यातील एका आठवड्यात तुमच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची सलग नोंद घ्या. मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे पावसाचे प्रमाण दाखवणारा स्तंभालेख संगणकाच्या आधारे तयार करा.
Concept: undefined >> undefined
कारणे लिहा.
भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.
Concept: undefined >> undefined
कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा.
Concept: undefined >> undefined
स्पष्टीकरण लिहा.
अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.
Concept: undefined >> undefined
कोणत्याही एका भारतीय अर्थशास्त्रज्ञाची व त्याच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दलची माहिती मिळवून वर्गात सादर करा.
Concept: undefined >> undefined
तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न व खर्च यांचा विचार करून जमाखर्च पत्रक तयार करा.
Concept: undefined >> undefined
अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
भारत हा देश स्वयंपूर्ण आहे.
Concept: undefined >> undefined
शिक्षकांच्या मदतीने व मार्गदर्शनानुसार खालील उपक्रम वर्गात करा.
एखाद्या उत्पादनाची उत्कृष्ट जाहिरात तयार करून तुमच्या उत्पादनाच्या जाहिरातीला वर्गात जास्तीत जास्त पसंती मिळवा.
Concept: undefined >> undefined
पुढील समस्येवर उपाय सुचवा.
नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
Concept: undefined >> undefined
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | ||
| (१) | तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण | (अ) | नागरीप्रदेश |
| (२) | मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. | (आ) | नियोजनाचा अभाव |
| (३) | ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत. | (इ) | स्थलांतर |
| (४) | कचऱ्याची समस्या | (ई) | नागरीकरण |
Concept: undefined >> undefined
