Please select a subject first
Advertisements
Advertisements
वैशिष्ट्ये लिहा.

Concept: undefined >> undefined
लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.
| उदाहरण | गुण | ||
| (अ) | बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. | (१) | कार्यनिष्ठा |
| (आ) | दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. | (२) | संवेदनशीलता |
| (इ) | प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. | (३) | निरीक्षण |
| (ई) | एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. | (४) | ममत्व |
Concept: undefined >> undefined
Advertisements
असत्य विधान ओळखा.
Concept: undefined >> undefined
कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
Concept: undefined >> undefined
महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत सांगा.
Concept: undefined >> undefined
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
रया जाणे.
Concept: undefined >> undefined
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
संजीवनी मिळणे.
Concept: undefined >> undefined
‘विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.
Concept: undefined >> undefined
‘धर ध्वजा करी ऐक्याची। मनीषा जी महाराष्ट्राची’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.
Concept: undefined >> undefined
कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.
मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)
Concept: undefined >> undefined
(महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.
Concept: undefined >> undefined
‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले’, या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.
हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)
Concept: undefined >> undefined
कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.
बापरे! रस्त्यावर केवढी ही गर्दी! (विधानार्थी करा.)
Concept: undefined >> undefined
कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.
नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
Concept: undefined >> undefined
तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.
Concept: undefined >> undefined
प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
Concept: undefined >> undefined
काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
आदर मनात तुडुंब भरून असल्यास ______
Concept: undefined >> undefined
तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
