मराठी

HSC Commerce (Marathi Medium) इयत्ता १२ वी - Maharashtra State Board Important Questions

Advertisements
[object Object]
[object Object]
विषय
मुख्य विषय
अध्याय

Please select a subject first

Advertisements
Advertisements
< prev  761 to 769 of 769  next > 

खालील गटात न बसणारा शब्द शोधा:

Appears in 1 question paper
Chapter: [9] भागपेढी पद्धती
Concept: भागपेढी पद्धतीचे घटक

खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा: 

श्री. सतीश यांनी 'राज' कंपनी लिमिटेड चे १०० भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलण्याची त्यांची इच्छा आहे.

(अ) श्री. सतीश यांचे 'एस. बी. आय.' बँकेत बचत खाते आहे. या खात्यात डिमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का?

(ब) त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे?

(क) डिमॅट नंतर श्री. सतीश यांच्या समभागाचे परिरक्षक आर. बी. आय. असेल का?

Appears in 1 question paper
Chapter: [9] भागपेढी पद्धती
Concept: भागपेढी पद्धतीची कार्यपद्धती

फरक स्पष्ट करा. 

डिमटेरियलायझेशन व सिमिटेरियलायझेशन

Appears in 1 question paper
Chapter: [9] भागपेढी पद्धती
Concept: भागपेढी पद्धतीच्या संबंधित संकल्पना/संज्ञा

______ हा कंपनीने धनकोंना दिलेला परतावा आहे.

Appears in 1 question paper
Chapter: [10] लाभांश आणि व्याज
Concept: व्याज

खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा: 

'गोल्ड' कंपनी लिमिटेड ने आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी ₹ १०/- प्रतिभाग लाभांश जाहीर केला आहे.

(अ) लाभांश जाहीर केल्यापासून ३० दिवसांच्या आत वाटप न केल्यास कंपनी ने कर्तव्य करण्यात कसूर केली आहे असे होईल का?

(ब) कंपनीने न दिलेला लाभांश कर्जरोखा राखीव निधी खात्यात वर्ग करणे योग्य आहे का?

(क) ३० दिवसांनंतर न दिलेला लाभांश कंपनीला 'आयईपीएफ' ला वर्ग करावा लागेल का?

Appears in 1 question paper
Chapter: [10] लाभांश आणि व्याज
Concept: लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

दुय्यम बाजार

Appears in 1 question paper
Chapter: [11] वित्तीय बाजार
Concept: वित्तीय बाजाराचे प्रकार >> भांडवल बाजार

खालील गटात न बसणारा शब्द शोधा:

Appears in 1 question paper
Chapter: [11] वित्तीय बाजार
Concept: वित्तीय बाजारपेठ

खालील विधान सकारण स्पष्ट करा.

भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.

Appears in 1 question paper
Chapter: [11] वित्तीय बाजार
Concept: वित्तीय बाजाराचे प्रकार >> भांडवल बाजार

खालील विधान सकारण स्पष्ट करा.

भागबाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करतात.

Appears in 1 question paper
Chapter: [12] भाग बाजार
Concept: भाग बाजार
< prev  761 to 769 of 769  next > 
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×