मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान सकारण स्पष्ट करा. भागबाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करतात. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सकारण स्पष्ट करा.

भागबाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करतात.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भाग बाजार ही एक अशी विशिष्ट जागा आहे की जेथे विविध प्रकारच्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते.
  2. गुंतवणूकदार अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात.
  3. म्हणूनच, गुंतवणूकदारांच्या पैशावर चांगला परतावा देण्यासाठी कंपन्या सर्वात उत्पादक गुंतवणूक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात.
  4. यामुळे भांडवल निर्मिती आणि आर्थिक वाढ होते.
  5. अशा प्रकारे, भागबाजार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी कार्य करतात.
shaalaa.com
भाग बाजार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×