Important Questions [8]
- खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा: दिलेला आलेख काय दर्शवतो? रेषा AB काय दर्शवते? रेषा BC काय दर्शवते?
- होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा.
- वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल?
- उष्णतेचे SI पद्धतीतील एकक ______ हे आहे.
- खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उतरे द्या. कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वांधिक आहे? स्पष्ट करा. कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी आहे? स्पष्ट करा.
- उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते?
- कॅलरीमापीचा उपयोग लिहा.
- पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात?
