Revision: मराठी युवकभारती >> रोज मातीत (कविता) Marathi HSC Commerce (English Medium) 12th Standard Board Exam Maharashtra State Board
- खालील ओळींचे रसग्रहण करा. उन्हातान्हात, रोज मरतेबाई मरतेहिरवी होऊन, मागं उरते बाई उरते खोल विहिरीचं, पाणी शेंदते बाई शेंदतेरोज मातीत, मी ग नांदतेबाई नांदते
- खालील ओळींचा अर्थ लिहा: सरी-वाफ्यात, कांदं लावतेबाई लावतेनाही कांदं ग, जीव लावतेबाई लावते काळ्या आईला, हिरवं गोंदतेबाई गोंदतेरोज मातीत, मी ग नांदतेबाई नांदते
- सरी-वाफ्यात, कांदं लावते बाई लावते नाही कांदं ग, जीव लावते बाई लावते काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत, मी ग नांदते बाई नांदते (१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे -
- सरी- वाफ्यात, कांदं लावतेबाई लावतेनाही कांदं ग, जीव लावतेबाई लावतेकाळ्या आईला, हिरवं गोंदतेबाई गोंदतेरोज मातीत, मी ग नांदतेबाई नांदते वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.