Important Questions [3]
- रसग्रहण: सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:“चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !”माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
- कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलोंअन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा! सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा : ‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’ भावसौंदर्य स्पष्ट करा.
- रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
