Important Questions [2]
- खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृति करा: (१) कामक्रोधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय (२) (य) ______ (र) ______ विंचू चावला वृश्चिक चावला। तम घाम अंगासी आला ॥धृ.॥
- ओळींचा अर्थ लिहा. ह्या विंचवाला उतारा।तमोगुण मागें सारा।सत्त्वगुण लावा अंगारा।विंचू इंगळी उतरे झरझरां।। सत्त्व उतारा देऊन।अवघा सारिला तमोगुण।किंचित् राहिली फुणफुण।
