Important Questions [8]
- 12 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते
- शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत व त्याची उंची 6 सेमी असल्यास शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ काढा. (π = 3.14)
- तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूची तिरकस उंची किती?
- 12 सेमी त्रिज्या व 7 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचिती आकाराच्या भांडयामध्ये आईस्क्रीम पूर्णपणे भरलेले आहे. हे आईस्क्रीम 4 सेमी व्यास व 3.5 सेमी उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोनामध्ये पूर्ण
- एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.
- एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा. उकल: गोलाचे वक्रपृष्ठफळ = 4πr2 = 4×227×□2 = 4×227×□ = □×7 ∴ गोलाचे वक्रपृष्ठफळ = □ सेमी2
- वर्तुळपाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळकंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
- वरील आकृतीमध्ये, चौरस ABCD च्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. जर AB = 14 सेमी, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. □ ABCD चौरसाला एक वर्तुळ आतून स्पर्श करत आहे. AB = 14 सेमी
Concepts [18]
- इष्टिकाचिती पृष्ठफळ
- इष्टिकाचितीचे घनफळ
- घनाचे पृष्ठफळ
- घनाचे घनफळ
- वृत्तचिती पृष्ठफळ
- वृत्तचितीचे घनफळ
- शंकूचे पृष्ठफळ (Surface area of cone)
- शंकूचे घनफळ
- गोलाचे पृष्ठफळ
- गोलाचे घनफळ
- अर्धगोलाचे पृष्ठफळ (Surface area of hemisphere)
- अर्धगोलाचे घनफळ (Volume of hemisphere)
- शंकूछेद (frustum of the cone)
- वर्तुळपाकळी (Sector of a circle)
- वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ (Area of a sector)
- वर्तुळकंसाची लांबी (Length of an arc)
- वर्तुळखंड (segment of a circle)
- वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ (Area of a Segment)
