Important Questions [6]
- फरक लिहा. केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती.
- सुबक आकृत्या काढून नावे दया. रेषीय वस्ती
- संक्षिप्त टिपा लिहा. नागरी वस्त्यांचे कार्याधारित प्रकार
- फरक लिहा. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन
- ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते.
- खालील संक्षिप्त टिप लिहा: संमिश्र भूमी उपयोजन.
