Important Questions [10]
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा: खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
- खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.
- दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ
- पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. मल्लखांब - शारीरिक कसरतीचा खेळ कबड्डी - मैदानी खेळ आईस हॉकी - साहसी खेळ आटयपाटया - बैठे खेळ
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. विदेशी मैदानी खेळ
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात.
- दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. 'हॉकीचे जादूगार' कोणाला म्हणतात?
- मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
- पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ, वॉटरपोलो - पाण्यातील खेळ, स्केटिंग - साहसी खेळ, बुद्धिबळ - मैदानी खेळ
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा: बाळ ज. पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे.
