Important Questions [6]
- ______ यांच्या मते भारतीय लोकसंख्येचे सहा प्रमुख वंश आधारित गट पडतात.
- खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा. लिंगभावविषयक अस्मिता
- दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा. भाषेवर आधारित संघर्ष.
- खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा. राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे
- खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. i) 'सेवन सिस्टर्स' - ईशान्येकडील सात भगिनी प्रदेश ii) शांततापूर्ण सहनिवासाकरिता - राष्ट्रीय एकात्मता iii) गृहभाषा - मातृभाषा
- खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा. आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही.
