Important Questions [7]
- दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा. यंत्रादवारे होणाऱ्या उत्पादनात वाढ
- खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. औद्योगिकीकरण
- खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. i) श्रमकेंद्री उत्पादन - औद्योगिकीकरण ii) औद्योगिक विस्तार - शहरीकरण iii) तर्कनिष्ठ दृष्टिकोन - अंकीकृतकरण iv) उदारतावादी तत्त्व - जागतिकीकरण
- खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा. आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये
- अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे आपण स्वावलंबी झालो आहोत.
- खालील फरक स्पष्ट करा. अंकीकृतकरण आणि जागतिकीकरण
- खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा. वर्तमान काळ हा संगणकीकरणाचा आहे.
