Important Questions [3]
- पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट अर्सबिश्पु 'ब' गट मुख्य कार्यकारी अधिकारी 'अ' गट शान्सेलर 'ब' गट न्यायाधीश 'अ' गट वेदोर द फझेंद 'ब' गट मालमत्तेवरील अधिकारी
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. पोर्तुगिजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते.
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. मुंबईमधील बेटे मुंबई वडाळा माझगाव
