Important Questions [2]
- कोण, ते लिहा: निरंजनचा सर्व खर्च करणारे - निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला - मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा.
- रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. (1) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (i) पहाटे चार वाजता शेवटची गाडी इथून जाते. (ii) निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठले.
