Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य जोड्या जुळवा:
| वाक्प्रचार | अर्थ |
| (i) झुंबड उडणे. | खूप प्रेम करणे. |
| (ii) जिवापाड प्रेम करणे. | गर्दी होणे. |
| गर्जना करणे. |
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements
उत्तर
| वाक्प्रचार | अर्थ |
| (i) झुंबड उडणे. | गर्दी होणे. |
| (ii) जिवापाड प्रेम करणे. | खूप प्रेम करणे. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
