मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट अ. बासरी आ. वारंवारिता इ. ध्वनीची पातळी ई. श्राव्यातीत ध्वनी उ. अवश्राव्य ध्वनी ‘ब’ गट 1. वारंवारिता 20Hz पेक्षा कमी 2. वारंवारिता 20000 Hz पेक्षा जास्त - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
अ. बासरी 1. वारंवारिता 20Hz पेक्षा कमी
आ. वारंवारिता 2. वारंवारिता 20000 Hz पेक्षा जास्त
इ. ध्वनीची पातळी 3. हवेतील कंपने
ई. श्राव्यातीत ध्वनी 4. Hz मध्ये मोजतात
उ. अवश्राव्य ध्वनी 5. डेसिबेल
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
अ. बासरी 3. हवेतील कंपने
आ. वारंवारिता 4. Hz मध्ये मोजतात
इ. ध्वनीची पातळी 5. डेसिबेल
ई. श्राव्यातीत ध्वनी 2. वारंवारिता 20000 Hz पेक्षा जास्त
उ. अवश्राव्य ध्वनी 1. वारंवारिता 20Hz पेक्षा कमी
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: ध्वनी : ध्वनीची निर्मिती - स्वाध्याय [पृष्ठ १०६]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 18 ध्वनी : ध्वनीची निर्मिती
स्वाध्याय | Q 2. | पृष्ठ १०६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×